Share

शेतकऱ्यांनी काळजी करू नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – धनंजय मुंडे

Published On: 

🕒 1 min read

बीड : राज्यात सर्वत्र सध्या खरीप हंगामातील पिके परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून अनेक ठिकाणी पूर आल्याने शेती पाण्याखाली आहे. त्यामुळे आधी कोरोनामुळे करण्यात आलेली ताळेबंदी आणि त्यानंतर जून महिन्यात पावसानं शेतकर्‍यांना दिलासा दिला खरा मात्र आता याच आतिवृष्टीने जोमत आलेल्या खरीप पिके अक्षरशः पावसात वाहून गेली आहेत.

त्यामुळे खरीप पिकांच्या भारवशावर असलेला शेतकरी मात्र पुरता खचून गेला आहे. या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने काढणी करून ठेवलेल्या सोयाबीन चे मोठे नुकसान झाले असून विदर्भात कापूस, पश्चिम महाराष्ट्रात ऊस व द्राक्षपीक, तर कोकणात भाताचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकससणीची त्तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

या पार्श्वभूमीवर सरकार कडून अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरु आहे. यावेळी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुंडे यांनी शेतकऱ्यांनी काळजी करू नये सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे असे सांगत पिडीत शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!