Share

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ‘अर्णब गोस्वामी’ची उच्च न्यायालयात धाव 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टीआरपी स्कॅम समोर आला आणि मनोरंजन क्षेत्रासह लोकशाहीचा चौथा स्थंभ समजल्या जाणाऱ्या समाज माध्यमांवर गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले. फक्त मराठी, अर्णब गोस्वामींचे रिपब्लिक चॅनलसह अन्य एका वाहिनीवर टीआरपीमध्ये घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

यादरम्यान, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या ‘पूछता है भारत’ या कार्यक्रमात समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये अटक का करू नये, असा प्रश्न देखील मुंबई पोलिसांनी अर्णब यांना नोटीसमध्ये विचारला होता.

तर, टीआरपी घोटाळाप्रकरणी अडकलेले  ‘रिपब्लिक टीव्ही’ चॅनेलचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून, घोटाळाप्रकरणी दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात यावा अशी मागणी करत रिपब्लिक टीव्हीची मालकी असलेल्या एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!