मुंबई : ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ईशा गुप्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच चाहते तिच्या सौंदर्याचं जोरदार कौतुक करत असतात. ईशा गुप्ता अनेकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या ईशा गुप्ताचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये ईशा गुप्ताने पीच कलरचा ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीचा हा ड्रेस खूपच छोटा आणि अतिशय टाइट आहे, ज्यामध्ये ईशा गुप्ता बसून पोज देताना दिसली. ईशाने हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला. आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘लाइफ इज पीच.’
https://www.instagram.com/p/Cf0z6zvAB-v/
या लेटेस्ट फोटोमध्ये ईशा गुप्ता कॅमेऱ्यासमोर किलर पोज देताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे या फोटोमध्ये अभिनेत्री समोरून नाही तर बाजूने चेहरा दाखवत आहे. ईशा गुप्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ईशाला अनेकदा तिच्या बोल्डनेसमुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

