Share

ऐश्वर्या राय बच्चन चांगलीच चर्चेत; चाहत्याने पती अभिषेक बच्चनकडे केली तक्रार!

Published On: 

मुंबई : साऊथ अभिनेता विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन  यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पोनियान सेलवन-1’ ची रिलीज रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.साऊथ अभिनेता विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चनयांची प्रमुख भूमिका असलेला ‘पोनियान सेलवन-1 ची रिलीज रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटामुळे ऐश्वर्या राय बच्चन चांगलीच चर्चेत आली आहे.

2018 मध्ये ‘फन्ने खां’ रिलीज झाला आणि तेव्हापासून ती मोठ्या पडद्यावर झळकलीच नाही. पण अखेर ती प्रेक्षकांच्या भेटीस परत येत आहे. दरम्यान, एका चाहत्याने तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चनकडे तिच्याविरोधात तक्रार केली आहे. तिला आमची काळजी नसल्याचे चाहत्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

ऐश्वर्या इतर सेलिब्रिटीप्रमाणे सोशल मीडियावर फारशी अॅक्टीव्ह नसते. स्पेशल ओकेजनलाच ती पोस्ट करते. मात्र, तिचा अपकमिंग चित्रपट ‘पोनियान सेलवन-1’ या चित्रपटाचे पोस्टर तिने शेअर केले. त्यानंतर तिने कोणतिही पोस्ट शेअर केली नाही. एक असा चाहता आहे. तो तिच्या आगामी पोस्टचा वाट पाहत होता. मात्र, चित्रपटाच्या घोषणेनंतर तिने एकही पोस्ट केली नाही. इतकेच नव्हे तर ती फारशी अॅक्टीव्हदेखील नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!