Share

दुचाकीवर बनावट क्रमांक, बेवारस अवस्थेत सोडली

Published On: 

औरंंगाबाद : दुचाकीवर बनावट क्रमांक टावूâन वापरल्यानंतर ती बेवारस अवस्थेत सोडून देणाऱ्याविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ मार्चला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पडेगाव परिसरातील फौजी ढाब्याजवळ उघडकीस आला.

छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज पगारे हे आपल्या पथकासह नगरनाका ते पडेगाव या रोडवर गस्तीवर होते. त्यावेळी फौजी ढाब्याजवळ असलेल्या रेल्वेपटरीच्या बाजूला दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीजी-२२३५) ही बेवारस अवस्थेत उभी असल्याची दिसून आली.

पोलिस निरीक्षक पगारे यांनी सदरील दुचाकीचा क्रमांक आपल्या जवळील ई-चलान मशिनवर टाकला असता तो बनावट असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीवर बनावट क्रमांक टावूâन ती वापरल्यानंतर बेवारस अवस्थेत सोडून देणाNयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अंमलदार शिंदे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!