Share

“प्रत्येकाने धार्मिक भावना आपल्या मनात ठेवाव्यात”- शरद पवार

Published On: 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यात चालेल्या हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना देताना पवार म्हणाले कि, प्रत्येकाच्या आपापल्या धर्माच्या बाबतीत भावना असता, मात्र त्या भावना प्रत्येकाने मनात ठेवायला हव्यात.

तसेच यावेळी त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोरबच्या काही आठवणीही सांगितल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!