Share

डॉ. हेडगेवार भारतमातेचे थोर सुपुत्र : प्रणव मुखर्जी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरातील रेशीम बाग या ठिकाणी असलेल्या स्मृती मंदिराला भेट दिली. या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचे स्वागत केले. हेडगेवार हे भारतमातेचे सुपुत्र आहेत आहेत अशी प्रशंसा प्रणव मुखर्जी यांनी केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. स्मृती मंदिर या ठिकाणी असलेल्या नोंदवहीत त्यांनी ही नोंद केली. अवघ्या देशाचे लक्ष आज प्रणव मुखर्जी काय बोलणार याकडे लागले होते.

काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे प्रणव मुखर्जी उद्या होणाऱ्या कार्यक्रमात काय बोलणार ? कोणती भूमिका मांडणार ? याबद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे. कारण काँग्रेस आणि आरएसएस यांच्या विचारधारेत कमालीचे अंतर असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या प्रत्येक भाषणातून आरएसएसवर सडकून टीका करत असतात. त्यामुळे मुखर्जी उद्या काय बोलणार ? याकडे राजकीय तज्ञ, पत्रकारांचेच नव्हे तर सर्वसामान्यांचेही लक्ष लागलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!