Share

डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेजमध्ये ‘या’ पदांसाठी भरती

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मागील वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने सर्वसामान्य माणसांवर आर्थिक संकट ओढवले. अनेक लोक बेरोजगार झाले. यामुळे चिंता व्यक्त होत आहे. मात्र आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज पुणे येथे विविध पदांसाठी जागा रिक्त आहेत.

प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://law.dypvp.edu.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज भरू शकता. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख  09 सप्टेंबर 2021 असणार आहे.

प्राध्यापक आणि  सहयोगी प्राध्यापक पदासाठी  UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक असणार आहे. तर उमेदवार डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे, महाराष्ट्र 411018. या पत्यावर देखील ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!