🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत हिचे ट्विटर अकाउंट बंद करण्यांसाठी हायकोर्टात सीआरपीसी कलम ४८२ नुसार अकाउंट कायमच बंद करण्याची मागणी करण्यांत अली आहे. वकील अॅड. काशीफ खान यांनी ही मागणी केलेली आहे.
गेल्या काही काळापासून सततच्या वादग्रस्त ट्विट मुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रानौत तीच ट्विटर अकाउंटच बंद करण्याची मागणी करणारी याचिका आता हाय कोर्टामध्ये दाखल कारणात आलेली आहे.
कंगना रनौतचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. कंगना वादग्रस्त ट्वीटद्वारे देशातील सामाजिक समतोल बिघडवण्याचं काम करत असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे.
दरम्यान हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत अभिनेत्री कंगना रानौतने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला. यासंदर्भात तियाच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याच वकिलाने तिचे ट्विटर कायमचे बंद करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – उद्धव ठाकरे
धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे स्पष्ट झाले : प्रवीण दरेकर
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
मागे हटा नाहीतर खुर्च्या खाली करा शेतकऱ्यांनी केंद्राला गुडघ्यावर आणलं; शिवसेनेचा निशाणा
- ‘हे मुख्यमंत्र्यांचे कौतुक की अब्रू काढणे फक्त पवारच सांगू शकतात’, भाजपचा ठाकरे सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

