Share

रोजच्या जेवणात पनीरचा समावेश करताय ना; मग जाणून घ्या फायदे

Published On: 

मुंबई : पनीर हे चविष्ट असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या मध्ये प्रथिन,व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फास्फोरस फोलेट मुबलक प्रमाणात आढळत.जे शरीरास निरोगी ठेवण्यास सहाय्यक असतात. चला तर मग पनीरचे इतर फायदे जाणून घेऊ या.

पनीरचे फायदे : 

1.पचन प्रणाली बळकट होते पनीरचे सेवन केल्यानं पचन प्रणाली बळकट होते.या मध्ये डायट्री फायबर आढळते जे अन्न पचविण्यास मदत करते. पचनाशी संबंधित समस्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्या आहारात पनीर समाविष्ट करावा.

2.हाडांसाठी फायदेशीर पनीर मध्ये कॅल्शियम आणि फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळते जे हाडांना बळकट करण्यासाठी मदत करत. हाडांशी निगडित समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी दररोज कच्च्या पनीरचे सेवन करावे.

3.मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर पनीरचे सेवन मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. पनीर मध्ये ओमेगा-3 आढळते, जे मानसिक विकास होण्याच्या दृष्टीने मदत करत.

4.दातांसाठी फायदेशीर पनीरचे सेवन दातांसाठी फायदेशीर आहे. या मध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे दातांना बळकट ठेवण्यासाठी मदत करत.

5.वजन नियंत्रणात राहते पनीरचे सेवन केल्यानं वजन देखील नियंत्रणात राहत. वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात पनीराचा समावेश करावा.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!