Share

“विखेंना भाजपमध्ये मान मिळतो की नाही…” – छगन भुजबळांचा विखेंना टोला

Published On: 

नाशिक : आज नाशिक दौऱ्यावर पालकमंत्री छगन भुजबळ आले होते. यावेळी ते म्हणाले, इतरांप्रमाणे पैसे देऊन ज्या आमदारांना घरे नाहीत. अशा आमदारांना पैसे देऊन घरे मिळत असेल तर विरोध करण्याचे कोणतही कारण नाही. तसेच मुख्यमंत्री काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेनेसह विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुध्दा योग्य मान देतात. त्यामुळे विखे यांना मान आहे की नाही याबाबत काही मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

खासदार सुजय विखे यांनी देखील टीका केली होती. म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी नवरा-बायको आणि काँग्रेसचे वराडी असल्याचे खोचक टीका भाजपचे खासदार सुजय विखे यांनी केली आहे. यावर भुजबळांना विचारले असता भुजबळ म्हणाले की, तसं काही नसतं सगळ्यांना कल्पना आहे. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे काम मुख्यमंत्र्याच्या शिवाय होत नाही .

मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना काय दिवस दूर राहावे लागले. तरीपण त्याचे अधिकारी त्यांच्यापासून ऑर्डर घेऊन काम करत होते. काँग्रेसचे पुढारी असो विरोधी पक्ष नेते या सर्वानाच योग्य मान दिला जातो. विखे यांना तिकडे मान मिळतो की नाही मला माहिती नसून पण आमच्याकडे होते त्यावेळेस ते विरोधी पक्षनेते होते असे भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

“प्रदूषण होणार नसेल तर रिफायनरीला मान्यता देऊ” – आदित्य ठाकरे

” …आता ही अर्थपूर्ण सुबुद्धी कशी काय सुचली बुवा?”, भातखळकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल

“सातारा येथे केंद्रीय विद्यालय स्थापन करावे”, श्रीनिवास पाटलांची मागणी

अभिनेता शरद केळकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी,लवकरच…

तारखेत काय ठेवलंय? म्हणत वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “आजचा दिवस अत्यंत खास…”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!