Share

पक्षातील असंतुष्ट आत्मे मी पक्ष सोडल्याच्या अफवा पसरवत आहेत – वसंत मोरे

Published On: 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाला भोंगे काढण्याचे आवाहन केले होते. 4 मी रोजी यासंदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते. मात्र यामध्ये वसंत मोरे हे मात्र या सर्व गोष्टींपासून दूर असल्याचे पाहायला मिळाले होते. राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा आदेशाशी विरोधी भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे राज्यभर चर्चेत आले होते. त्यानंतर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले. त्यावेळी देखील वसंत मोरे अंतर राखून होते. मात्र, आता राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी वसंत मोरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.

आज कात्रज येथील हनुमान मंदिरात वसंत मोरे यांनी महाआरतीचे आयोजन केले आहे. वसंत मोरे यांनी जरी पक्ष सोडला नसल्याचे सांगितले असले तरी, ते पक्ष बदलतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!