मुंबई : युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना दिला जाणार आहे.
महाराष्ट्राच्या सोलापूर मधील रणजितसिंह डिसले यांच्या नावाची काल शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असणार्या मानाच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्यासह त्यांच्या आई पार्वती वडील महादेव यांचा सत्कार सोमवारी मुंबईत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. मुश्रीफ म्हणाले रणजितसिंग डिसले यांच्या कर्तुत्वाचा योग्य सन्मान झाला असून त्यांनी या आपल्या न्यायाचा उपयोग महाराष्ट्रातील विद्यर्थी आणि शिक्षकांनीही करून घेतला पाहिजे असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- नवीन उत्पादनाच्या घोषणेने ऍपल करणार ग्राहकांना खुश ! ऍपलच्या उत्पादनाची उत्सुकता…
- विदर्भाला 200 युनिटपर्यंत वीज मोफत द्या; विदर्भवाद्यांची मागणी
- माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच’, हेमंत ढोमेंचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
- ‘एकदा शेतकऱ्यांचे म्हणणे तरी ऐका…’धर्मेंद्र यांची सरकारला विनंती
- मोदी सरकार खोटारडे, अण्णा हजारेंचे राळेगण सिद्धीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू

