🕒 1 min read
मुंबई : भाजपच्या काळाच मागील पाच वर्षात उसतोड मजूरांवर अन्यायच होत गेला आहे. म्हणून महाविकास आघाडी सरकारने असा निर्णय घेतला की, कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता उस उत्पादक शेतकऱ्याचा उस शिल्लक नाही राहिला पाहिजे. पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो आहे. आता सुडाचे राजकारण करणार नाही, आणि करू देणार नाही.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/383172766149769/
महत्वाच्या बातम्या :
- संग्राम जगताप यांचा भाजपला धक्का; स्थायी समिती सभापती पदाचा भाजपचा उमेदवारच राष्ट्रवादीत
- कृषी विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध; २५ सप्टेंबरला भारत बंदची हाक
- वाशीममध्ये जनावरांच्या आरोग्यावरही आले संकट, जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले हे आवाहन
- रुग्णसंख्या बघता अरोग्यसेवा वाढण्याची गरज, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- जो न्याय मराठा समाजाला देता तो धनगरांना का नाही? ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
