मुंबई : लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज उद्धव ठाकरे लोकशाहीत मतदाराचा बाजार अशा पद्धतीने मांडला जात असेल तर ते देशाच्या घातक आहे.
देशात लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. लोकशाही वाचविण्यासाठी या चारही स्तंभांनी आता पूढे यायला हवे. लोकशाही वाचवा, चारही स्तंभ एकत्र या. पूढे या. नाहीतर मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल.