🕒 1 min read
मुंबई: माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. याच संदर्भात आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोव्यातदेखील फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न सुरु असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. तसेच लोकशाही देशातली धोक्यात आली आहे, व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आलं आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले, गोव्यात सुदिन ढवळीकर यांचा फोन टॅप केला जातोय हे मीच त्यांना सांगितलं. फोन टॅपिंगचा हा महाराष्ट्र पॅटर्न आहे. आणि महाराष्ट्र पॅटर्नचे प्रमुख आता गोव्यात निवडणुकीचे प्रमुख होते, असा टोला देखील संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
शेन वॉर्नची संपत्ती ऐकून व्हाल अवाक, निवृत्तीनंतरही ब्रॅण्ड व्हॅल्यू झाला नाही कमी
-
“हा विषय विधानसभेत मांडू,” भाजप कार्यकर्त्यावरील हल्ल्याप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया
-
पिकांवरील रोग व बुरशी वाढली आहे? तर त्वरित करा हे उपाय, अन्यथा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
