Share

सोशल मीडियावर महिलेची बदनामी

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : सोशल मीडियाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. कोणी याचा उपयोग चांगल्या कामासाठी करत असतात. तर कोणी वाईट हेतूने करत असतात. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर करत असताना गुन्हे घडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

शहरात सायबर क्राईमची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर आता गुन्हेगारी क्षेत्रात देखील वाढतांना दिसत आहे. नातेवाईक महिलेच्या सोशल मिडियावर अकाऊंटवर आक्षेपार्ह आणि अश्लिल मॅसेज पाठवत.

तिची कुटुंबियात आणि समाजात बदनामी करणा-या अमोल साहेबराव गवई (रा.पिंपळगाव-वाडेगाव, ता.बाळापुर, जि.अकोला) याच्याविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात आयटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल गवई याने पीडितेच्या सोशल मिडियावर अकाऊंटवर ३ ते १५ मार्च २०२१ या काळात बदनामी करणारे संदेश पाठविले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!