Share

कॉलगर्ल म्हणून महिलेची बदनामी, गुन्हा दाखल

Published On: 

औरंंगाबाद : तक्रारदार महिला कॉलगर्ल असल्याचे सांगून तिचे छायाचित्र आणि मोबाईल क्रमांक दुसऱ्यांना पाठवून तिची बदनामी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.

तक्रारदार महिलेची कॉलगर्ल म्हणून बदनामी करण्यात आल्याचा प्रकार २७ एप्रिल रोजी मध्यरात्री ते २८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडला. महिलेला हे शब्द का वापरले याचा तपास पोलीस करीत आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून महिलेची कॉलगर्ल म्हणून बदनामी करणाऱ्या मंगेश वखरे आणि त्याच्या साथीदाराविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अंमलदार दिवटे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!