Share

दीपिका ठरली Levi’sची भारतातील पहिली महिला ब्रॅंड ऍम्बेसेडर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड मधील टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण बऱ्याच ब्रँडचा चेहरा आहे. दीपिका पदुकोण मोठ्या मोठ्या ब्रॅण्डची ऍम्बेसेडर आहे आता दीपिकाच्या हाती अजून एक मोठा ब्रँड आहे. दीपिका पादुकोन आता Levi’s या ग्लोबल ब्रॅंडची ऍम्बेसेडर झाली आहे. या डेनिम ब्रॅंडच्या मते दीपिका ब्रॅंड ऍम्बेसेडर झाल्याने ते नवीन पिढीतील महिलांना त्यांच्या ब्रॅंडकडे आकर्षित करू शकतील. दीपिका ही भारतातील या ब्रॅंडचा चेहरा बनणारी पहिली अभिनेत्री ठरली आहे.

दीपिका आता Levi’s या नवीन ब्रॅंडच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्‍ट होणार आहे. या ब्रॅंडमध्ये सामील झाल्यानंतर दीपिकाने तिचा फोटोही शेअर केला आहे. या व्यतिरिक्‍त दीपिकाला या ब्रॅंडशी जोडल्यानंतर Levi’s ने तिच्यासाठी एक खास पोस्टही शेअर केली आहे

दीपिका पादुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना अभिनेत्री अखेर ‘छपक’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दीपिका पादुकोणच्या अभिनयाची आणि तिच्या भूमिकेची चांगलीच प्रशंसा झाली होती. मालती अगरवालच्या भूमिकेतून दीपिकाने बरीच मने जिंकली. तथापि, ‘छपक’ चित्रपटामुळे पडद्यावर फारशी प्रगती होऊ शकली नाही. याशिवाय बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत दीपिका पादुकोण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नाही.तसेच दीपिका ’83’ आणि ‘पठाण’ मध्ये दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!