नवी दिल्ली : अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर सोशल मीडियावर त्याच्या अॅक्टिव्हिटींमुळे चर्चेत असतो. तैमूरचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता त्याचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो इनाया खेमूसोबत खेळताना दिसत आहे.
तैमूर अली खान आणि इनाया खेमूचा हा फोटो सैफ अली खानची बहीण सबा अली खानने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये इनायाने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातलेला दिसत आहे, तर तैमूर पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला दिसत आहे. तैमूर हाताने डोळे झाकत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे, तर इनाया त्याचा हात धरून हसत आहे. फोटोमध्ये इनाया आणि तैमूर खूपच क्यूट दिसत आहेत.
इनाया आणि तैमूरचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. यासोबतच चाहते कमेंट करून दोघांच्या क्यूटनेसचे कौतुक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
राजपाल यादवने वर्कआऊटमध्येही लावला कॉमेडीचा तडका! मजेशीर व्हिडीओ व्हायरल
“पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी वर्दीचा दुरुपयोग केला”- रवी राणा
सिनेमाच्या इतिहासातील महान फिल्ममेकर; कंगनाने RRRच्या दिग्दर्शकाचे केले कौतुक
“…मुंबईला लुटणाऱ्या प्रवीण दरेकरांचा राजीनामा घ्या” – आप कार्यकर्ते आक्रमक
काय सांगता! यशने स्वत: लिहलेत ‘केजीएफ चॅप्टर २’ मधील संवाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

