Share

व्हाट्सअपवर मटका चालविणाऱ्याविरोधात गुन्हा

Published On: 

औरंंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरातील सादातनगर भागातील नॅशनल किराणा दुकानाजवळ लोकांकडून व्हाट्सअपवर आकडे घेऊन व आकडे लिहिलेल्या चिठ्यांचे फोटो घेवून मुंबई कल्याण मटका नावाचा जुगार खेळविणाऱ्याला गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले.

अब्दुल मलीक अब्दुल समद (वय ३१, रा.गल्ली क्रमांक १३ सादातनगर) असे मुंबई कल्याण मटका खेळविणाऱ्याचे नाव असून गुन्हेशाखेचे जमादार धर्मराज गायकवाड यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलिक हा व्हाट्सअप ग्राहकांना मटक्याचे नंबर देऊन कल्याण मटका चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मागील काही दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. तो  सादातनगर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!