🕒 1 min read
मुंबई : कोरोनाचे निर्बंध लवकरच आणखी शिथिल होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारने निर्बंध शिथिल करावे, अशी मागणी विरोधक सातत्याने करत होते.
त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे विरोधी पक्षाबरोबरच सामान्य जनतेलाही आनंद झाला असेल, यात शंका नाही.
महत्वाच्या बातम्या –
“सण साजरे नाही करायचे तर मग काय गोट्या खेळायच्या का?- राम कदम
“देशासाठी माझा जीवही हाजीर पण अशी गुंडगिरी…”, भाजप गुंडांच्या हल्ल्यानंतर केजरीवालांची प्रतिक्रिया
“आपचा बाप शिवसेना आहे”- प्रसाद लाड
मिथिला पालकरवर दुःखाचा डोंगर; तिच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन
IPL 2022: दिल्लीच्या खेळाडूने दाखवला कॅप्टन ऋषभवर विश्वास; म्हणाला ‘तो यंदा पहिले जेतेपद मिळवेल…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
