मुंबई : सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इमेज घसरत असल्यामुळे सोशल मिडियासाठी साडेपाच कोटींचे कंत्राट काढण्यात आले असून कोव्हीड -19 साठी चांगले काम केले असते तर त्यांची इमेज घसरली नसती अशी टिका भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैय्या यांनी केली. सोमैय्या म्हणाले, की ‘सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना जेलमध्ये टाकणे बंद करा, अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणात इमानदारीने तपास करा, नेव्ही अधिकाऱ्यांची मारहाण थांबवा, चांगले काम केले तर इमेज घसरणार नाही आणि इमेज सुधारण्यासाठी कोट्यवधी द्यावे लागणार नाहीत.’
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1468605979992284/
महत्वाच्या बातम्या :
- नांदुऱ्यात कांद्याची निर्यातबंदी उठवीण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा…
- पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्याइतके सक्षम कसे झाले ?, भाजप नेत्याचा प्रहार
- छोट्याशा जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांच्या; पत्त्यावर जाणार तब्बल एक लाख पत्र
- नांदुऱ्यात कांद्याची निर्यातबंदी उठवीण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा…
- मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावा आणि मगच पोलीस भरती घ्या; संभाजी ब्रिगेडची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

