Share

पुणे महापालिका ‘रिंग’ प्रकरण: विरोधी पक्षांचे मुख्य सभेत आंदोलन

Published On: 

पुणे: आपल्या मर्जीतील ठेकेदाराला टेंडर मिळाव यासाठी केलेली ‘रिंग’ तोडणा-या ठेकेदारांना सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेच्या पतीने दमबाजी करण्याचे प्रकरण समोर आल आहे. नगररोड भागातील भाजप नगरसेविकेच्या पतीने एका ठेकेदाराला धमकावल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर आता पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आल. यावेळी निविदा प्रकियेत रिंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!