Share

नागपुरामध्ये लसीकरणातून भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

Published On: 

नागपूर : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण कमी झाले आहे. लसीकरण मोहीम देखील जोर धरत आहे. अशात कोणत्याही पक्षाने लसीकरणाचे होल्डिंग लाऊन स्वतःचा प्रचार करू नाही असे आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. तरी देखील नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून लसीकरण मोहीम भाजप करत आहे. अशा प्रकरचे होल्डिंग, पोस्टर लावण्यात आले.

त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते म्हणलेत की, ‘ज्यांनी रोगराई आणली त्यांनीच लसीकरणाच्या जाहिराती करायच्या’ असे वक्तव्य नाना पाटोले यांनी केले आहे. तसेच या प्रकरणावर त्यांनी नागपूरचे आयुक्त व पोलीस आयुक्तांना फोने करून हि माहिती दिली. तत्काळ हे होल्डिंग काढा असे त्यांनी आयुक्तांना सांगितले. तसेच ‘जनतेच्या पैशाच्या लसी स्वःताचा पक्ष देत आहे. असे भासवण्याचे काम भाजप करत आहे. हे असे आम्ही खपून घेणार नाही’ असे देखील ते म्हणाले.

दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला. सोमवारी दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत ४ कोटी २४ हजार ७०१ लसींचे डोस देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!