Share

‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री मंगळवारी संबोधित करणार’

Published On: 

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, नियम न पाळणाऱ्यांवर आता पालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. तसंच राज्यातील पुणे, नाशिक, या ठिकाणच्या सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

दरम्यान ‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री मंगळवारी संबोधित करणार’ अस महत्वाच व्यक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी मध्यमांशी बोलताना केल आहे. आता पेडणेकर यांनी या आधी देखील लॉकडाऊन संकेत दिले होते आता मुख्यमंत्री काय संबोधित करणार लॉकडाऊन संदर्भात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘असा प्रस्ताव महानगरपलिकेने आणि राज्याने आणला आहे की, २४ तास आपण लसीकरण केल पाहिजे. त्याचप्रमाणे आत्ता लोक जे पंधरा दिवसा पुर्वीच जे चित्र होत, ते आता नाहीये आता लोक बऱ्यापैकी मास्क वापरतात. पण जर अशीच जर रुग्ण संख्या वाढली आणि ती जर घातक वाटली तर मात्र लॉकडाऊन कडे जाव लागेल. पण तुर्तास लॉकडाऊन नाही,’ अस व्यक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी मध्यमांशी बोलताना केल आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!