Share

जगभरात पाकड्यांचा निषेध; मोदी आणि मुख्यमंत्र्यांकडून मात्र उदघाटनांचा सपाटा, संवेदना इतक्या कश्या बोथट?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. संपूर्ण जगभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली असून पाकड्यांचा निषेध केला जात आहे. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर कार्यक्रमांचा, उदघाटनांचा सपाटा लावलाय. इतक्या यांच्या संवेदना कशा बोथट झाल्या आहेत?, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुंडे यांनी आपल्या ट्विटवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे.

मुंडे यांनी केले ट्विट “एकीकडे पुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात आहे. शहीद जवानांचे पार्थिव अद्याप त्यांच्या घरीही पोहोचलेले नाही. जनतेच्या भावना संतप्त आहेत आणि या देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर कार्यक्रमांचा, उदघाटनांचा सपाटा लावलाय. इतक्या यांच्या संवेदना कशा बोथट झाल्या आहेत?”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!