लडाख : गेल्या काही दिवसांपासून भारत चीन मध्ये सुरु असलेल्या तणाव आणखी वाढला आहे. चीनच्या सैन्यांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. मात्र भारतीय जवानांनीही चिनी सैन्याला प्रत्युत्तर दिले आहे. ग्लोबल टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्षेत्रामध्ये चीनकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर भारतीय लष्कराकडून त्याला तोडीस तोड आणि चोख प्रत्युत्तर देण्यात आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्हीकडून गोळीबार झाला असून, आथा परिस्थिती नियंत्रणता असल्याचा दावा करण्यात येत आहे.
‘आम्ही विचार केला हे त्यापेक्षाही खट्याळ’ , ‘नॉटी गर्ल’वरून अमृता फडणवीसांचा टोला
चिनी संरक्षण मंत्रालय, चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे वेस्टर्न पीपल्स कमांड, कर्नल झांग शुली यांनी LACजवळील स्थितीबाबत एक निवेदन जारी केलं. या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की ‘चिथावणीखोरी’ भारतीय सैनिकांच्या बाजून गोळीबार करण्यात आल्यानं चिनी सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, प्रवेशात प्रादेशिक आरक्षण रद्द होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

