Share

‘आम्ही विचार केला हे त्यापेक्षाही खट्याळ’ , ‘नॉटी गर्ल’वरून अमृता फडणवीसांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभेनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमध्ये वादंग निर्माण झाले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला अपशब्द वापरल्याची टीका होत होती मात्र संजय राऊत यांनी आपण कंगनाला ‘नॉटी गर्लम्हणाल्याचे सांगत त्यांनी हरामखोर या शब्दाचा अर्थ सांगितला. यावरून आता अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांना ट्विटरच्या माध्यमांतून टोला लगावला आहे.

आम्ही विचार केला हे त्यापेक्षाही जास्त खट्याळ आहेत, असे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. अमृता फडणवीस यांनी या आधीही ट्विटरचा माध्यमांतून टीका केली होती.दरम्यान, संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना अपशब्द वापरला आहे त्यांनी तिची माफी मागावी अशी मागणी होत असताना संजय राऊत यांनी त्यांनी वापरलेल्या शब्दाचे स्पष्टीकरण दिले.

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, प्रवेशात प्रादेशिक आरक्षण रद्द होण्याची शक्यता

ते म्हणाले,हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं असं आता संजय राऊत यांनी म्हटले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनाने मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं ट्विट केलं होते . त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते.

धमकीचे फोन खरे की खोटे याची चौकशी करा-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!