राज्यसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे.
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांशी संवाद साधला. बैठक समाप्त झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
