Share

Shraddha Kapoor | मुख्यमंत्री शिंदे आपल्या सोबत, आणखी काय पाहिजे; श्रद्धा कपूरने केले कौतुक

Published On: 

मुंबई : दोन वर्षाच्या खंडानंतर राज्यभर दहीहंडी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांनी मेगा दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यात लाखोंची बक्षिसे ही पुन्हा एकदा दहीहंडी उत्सवाचे आकर्षण ठरले आहेत. तसेच दरवर्षीप्रमाणे सेलिब्रिटी मंडळींही दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत.

स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरु केलेली ठाणे टेंभीनाका येथील दहीहंडी सर्वाधिक चर्तेत असते. यावर्षी देखील या दहीहंडीचं उत्साहात आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूरही तिथे उपस्थित होती. इतकंच नव्हे तर तिने मराठीमध्ये उपस्थितांशी संवाद साधत सगळ्यांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!