Share

जडेजाकडून पंतची प्रशंसा म्हणाले..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी २० मालिकेत भारतीय सांगणे २-०ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने विंडीजला ८ धावांनी पराभूत केले आहे. यात विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. दोघांनी प्रत्येकी ५२ ५२ धावा केल्या आहेत. यानंतर अजय जडेजा यांनी ऋषभ पंतची प्रशंसा केली आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजाने म्हणाले ” आजचा दिवस अप्रतिम होता. कौशल्यापेक्षा पंतने दाखवलेल्या स्वभावाचे मी कौतुक करतो. ४,५,६,७ वर फलंदाजी करणारे मुले, जेव्हा चौकाराने सुरुवात करतात तेव्हा त्यांच्याकडे वेळ घेण्यासाठी आणि चांगल्या मानसिकतेत येण्यासाठी दोन चेंडू असतात. त्या २८ चेंडूंमध्ये तो परिपूर्ण मानसिकतेत होता गेल्या सहा महिन्यांत ऋषभ पंतची ही कदाचित सर्वात परिपक्व खेळी होती. पॉवर हिटिंगची जबाबदारी केवळ ऋषभ पंतवर नाही, ज्यामुळे त्याला स्पष्ट मानसिकतेने खेळता आले.”

ऋषभ पंतने केवळ ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी रचली.त्याच्या सोबतीला डावखुरा फलंदाज वेंकटेश अय्यर होता. ज्याने १८ चेंडूंत ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर अय्यरचे आगमन झाले पण क्रिझवर थांबताना दोन्ही फलंदाजांनी सातत्याने मारलेल्या फटकेबाजीमुळे भारताचा धावसंख्येचा वेग अनियंत्रित राहिला. भारतने वेस्ट इंडिज विरुद्ध २-० ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!