Share

मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले.

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मुख्यमंत्री गुरूवारी भाईंदरमध्ये विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला असतांना त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात बचावले. भाईंदरमध्ये एका शाळेच्या पटांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते. हेलिकॉप्टर खाली उतरत असताना वैमानिकाच्यादृष्टीस इमारतींच्यामध्ये लोंबकळत असणारी केबल दिसली. त्यामुळे वैमानिकाने सावधगिरी दाखवत लिकॉप्टर पुन्हा वर नेले. ही केबल जर हेलिकॉप्टरच्या पंख्यात अडकली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. सुदैवाने हा अपघात टळला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!