Share

Chandrashekhar Bawankule | संजय राऊत दिवसा स्वप्न बघतात – चंद्रशेखर बावनकुळे

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होत. त्यावर आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत राऊतांची खिल्ली उडवली आहे. “संजय राऊत यांना सरकारमधून बाहेर पडल्यानंतर झोप येत नाहीये. ते रात्री झोपेच्या गोळ्या घेतात आणि दिवसा स्वप्न पाहतात. त्यामुळे त्यांची वक्तव्य सिरिअसली घ्यायची का?”, असा सवाल त्यांनी केला.

“संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांमध्येही नैतिकता नाही. त्यांनी स्वतः 32 ते 35 दिवस मंत्रिमंडळ स्थापन केलं नव्हतं. पाच मंत्र्यांवर सरकार चालवलं होतं. तसेच त्या 32 दिवसात त्यांनी एकही निर्णय घेतला नव्हता. पण मला शिंदे फडणवीस सरकारचा अभिमान वाटत आहे कारण त्यांनी 32 दिवसात 32 निर्णय घेतले आहेत”, असं चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!