Share

Imtiyaz Jaleel | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काळे झेंडे दाखवणार – इम्तियाज जलील

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30, 31 तारखेला औरंगाबाद दौऱ्यावर येत असून खासदार इम्तियाज जलील हे काळे झेंडे दाखवणार असल्याचे सांगितले आहे. खासदार इम्तियाज जलील आज दिल्लीहून औरंगाबाद विमानतळावर आले असता त्यांची प्रतिक्रिया घेताना ते म्हणाले की काळे झेंडे दाखवणार म्हणून औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांनी बोलावले होते, पण बसून बोलून चर्चा करण्याचा विषय नाही.

त्याकरता रस्त्यावर उतरावे लागेल नामकरण मुद्दा आणि राजकीय वातावरणामध्ये मुख्यमंत्री एवढे मशगुल झाले आहे. कि या ठिकाणी पाऊस पडतो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याकडे दुर्लक्ष देत आहे. किमान एक तरी कृषी मंत्री नियुक्त करायला पाहिजे. ज्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे त्याकरता आम्ही काळे झेंडे दाखवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!