Politics
सोलापूर शहरातील शर्तभंग केलेल्या सोसायटींबाबत लवकरच निर्णय
सोलापूर : राज्यशासनाने सेंट जोसेफ प्रशाला जमीन दिल्याप्रकरणी महसूलमंत्री यांच्या आदेशानुसार संस्थेचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. याबाबत संस्थेस कागदपत्रे जमा करण्याची नोटीस बजावली ...
हिंजवडीत कायम ट्राफिक जॅम, आयटीयन्सन आणि गावकऱ्यांनी हे चित्र बदलण्याचा उचलला विडा…
पुणे : हिंजवडी हा भाग कायम ट्राफिक जॅम असलेला भाग. पण हे चित्र बदलण्याचा जणू विडा येथील गावकरी आणि आयटीयन्सनी उचलला आहे. याबाबत त्यांनी ...
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरवात
नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीनंतर आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. भाजप आणि मित्र पक्षाकडून व्यंकय्या नायडू तर काँग्रेस लोकशाही आघाडीचे उमेदवार डॉ. गोपाळकृष्ण ...
उद्योगमंत्री सुभाष देसाई गोत्यात !
वेबटीम:- पारदर्शितेचा मुद्दा घेऊन निवडून आलेल्या युती सरकारवर आता घोटाळ्याच्या फैरी झाडायला सुरुवात झाली आहे. आधी प्रकाश मेहता यांच्यावर आरोपांची राळ उठविणाऱ्या विरोधकांनी आता ...
मराठा क्रांती मोर्चात येणाऱ्यांसाठी खुशखबर
वेबटीम : ९ ऑगस्ट रोजी मुंबईत संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाच्या मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातून लाखो लोक मोर्चात उपस्तिथ राहणार ...
मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका:कुंजीर
पुणे : मराठा समाजासाठी आरक्षणासहित विविध प्रलंबित मागण्यासांठी सकल मराठा समाजातर्फे गेले काही महिने राज्यात विविध ठिकाणी मराठा मूक क्रांती मोर्चे काढण्यात आले होते. ...
ज्येष्ठांच्या सभागृहात आता भाजप १ नंबर
दिल्ली : भाजप राज्यसभेत काँग्रेसला मागे टाकत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ज्येष्ठांच्या या सभागृहात आता भाजपचे ५८ खासदार तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ...
एकनाथ खडसे यांचा सरकारला घरचा आहेर
मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे . सरकारकडे माहिती मागितली तरी मिळत नसल्याचं खडसेंचं म्हणणं ...
मिका म्हणतो ‘हमारा पाकिस्तान’
मुंबई : गायक मिका सिंह हा नेहमीच वादात अडकत असतो , आता मिका सिंह नव्या वादात अडकला आहे. येत्या 12 आणि 13 ऑगस्टला शिकागो ...
आर जे मलिष्काने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : ‘मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाय का’ हे गाण गायल्याने शिवसेनेकडून आर जे मलिष्काला चांगलच टार्गेट करण्यात येत आहे. अशातच आता मलिष्काने ...