Politics

कमल हसनला गोळ्या घातल्या पाहिजेत – हिंदू महासभा

टीम महाराष्ट्र देशा – कमल हसन आणि त्यांच्यासारख्यांना धडा शिकवण्यासाठी एकतर गोळ्या घालून हत्या केली पाहिजे, किंवा फासावर लटकवलं पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणा-यांना ...

यांना करायचे काहीच नाही फक्त प्रश्न विचारायचे असतात- मोदी

टीम महाराष्ट्र देशा – कधीकाळी वर्ल्ड बॅंक चालवणारे लोक इथे बसायचे, मी तर अद्याप वर्ल्ड बॅंकची बिल्डींगही पाहीली नसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना ...

राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निर्माण करणार- विनोद तावडे

टीम महाराष्ट्र देशा – माध्यमिक शिक्षणातील मुलींच्या गळतीचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी तसेच शैक्षणिक कामगिरीत राज्यास देशात प्रथम तीन क्रमांकांमध्ये आणण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक ...

सेवा हमी कायद्याअंतर्गतच्या सेवा नगरपरिषदांनी डिजिटल स्वरुपात द्याव्यात – मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा –  राज्यातील नगरपरिषदांनी नागरिकांसाठीच्या महत्त्वाच्या सेवा या सेवा हमी कायद्याच्या कक्षेत आणून ई प्रशासनाद्वारे त्या डिजिटल स्वरुपात सुरू कराव्यात. तसेच आपले शहर ...

जय शहा यांच्यानंतर आता अजित डोभाल यांच्या पुत्राच्या कंपनीची चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पुत्राच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात सोळा हजार कोटी रुपयांनी वाढल्याच्या वृत्ताने ...

 विदर्भातील 7 सिंचन प्रकल्प 3 वर्षात पूर्ण होणार – अविनाश सुर्वे

टीम महाराष्ट्र देशा – नागपूर व अमरावती विभागातील मुख्यमंत्री यांच्या वाररुममध्ये प्राधान्यक्रम असलेल्या गोसीखुर्दसह निम्म वर्धा, बेंबळा, खडकपूर्ण, निम्म पेडी आदी सात प्रकल्पांची कामे येत्या ...

महापौर पदासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेतर्फे अर्ज दाखल

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची प्रतिष्ठेची असलेली महापौर पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे जयवंत सुतार व शिवसेनेतर्फे सोमनाथ वास्कर यांनी आज उमेदवारी अर्ज भरले. या ...

सांगली महापालिकेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी शक्य?

सांगली : केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्ष सरकारचा कारभार पाहता कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ सांगली महापालिका निवडणुकीतच नव्हे, तर राज्य पातळीवरील सर्वच ...

ऊसाचा प्रश्न पेटला ; ऊसाच्या गाड्यांना पोलीस संरक्षण

टीम महाराष्ट्र देशा – माजलगाव तालुक्यात उसाचा प्रश्न चांगलाच पेटला असून उद्या शनिवारी माजलगाव बंदची हाक देण्यात आली असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे ...

सव्वाशे कोटी जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्याशिवाय माझ्याकडे दुसरे कामच काय ? – पंतप्रधान

टीम महाराष्ट्र देशा : माझ्याकडे दुसरे काम तरी काय आहे? माझा देश, येथील सव्वाशे कोटी जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणे हेच माझे एकमेव ध्येय ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!