Politics
हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अध्यादेश काढा – राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई : शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद असलेला अध्यादेश सरकारने तातडीने निर्गमित करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे ...
संरक्षण उत्पादन धोरणाबाबत मुख्यमंत्री आणि उद्योगपती यांच्यात बैठक
मुंबई : शासनाने तयार केलेल्या संरक्षण उत्पादन धोरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे आज बैठक संपन्न झाली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष ...
मागील 3 वर्षांमध्ये भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी – बाळासाहेब थोरात
अहमदनगर : केंद्रात व रायात भूलथापा देऊन सत्तेवर आलेले भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र व राय सरकारचे गोरगरीब, ...
एकाच कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली तीन वेळेस
टीम महाराष्ट्र देशा – पिंपरी-चिंचवड महापालिकेने एकाच कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तीन वेळेस छापण्याचा पराक्रम केला आहे. पत्रिकेवर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचेच नाव छापण्याचे पदाधिकारी ...
आताच्या इतकी व्यवसाय सुलभता भारतात यापूर्वी कधीच नव्हती- नरेंद्र मोदी
टीम महाराष्ट्र देशा – भारतात आता व्यवसाय करणे अधिक सुलभ झाले आहे. आताच्या इतकी व्यवसाय सुलभता भारतात यापूर्वी कधीच नव्हती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...
आधीचे ‘बुरे’ दिन जास्त ‘अच्छे’ होते- व्यापारी
टीम महाराष्ट्र देशा – व्यापारात जम बसवल्यानंतर झालं नसेल इतकं नुकसान गेल्या एका वर्षात झालं, अशी खंत दिल्लीतल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन पोस्टने ...
मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना विचारणार जाब ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
औरंगाबाद / प्रतिनिधी : आज ( ४ नोव्हेंबर ) स्मारकीय ध्वजारोहणच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर येणार होते. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दोन ...
शिवसेनेचे शिक्षण क्षेत्रात हायटेक पाऊल
टीम महाराष्ट्र देशा – गणित, विज्ञान असो किंवा इतिहास आता कुठल्याही विषयाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना एका वेबसाइटच्या माध्यमातून शिकता येणार आहे. विशेष म्हणजे कार्टून सीरिजच्या ...
सुनेत्रा पवारांची सिनेटवर वर्णी ?
टीम महाराष्ट्र देशा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीत व्यवस्थापन आणि पदवीधर गटातून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या १४३ अर्जांची छाननी शुक्रवारी झाली.व्यवस्थापन महिला ...
राजस्थान सरकार साजरी करणार नोटाबंदीची वर्षपूर्ती
टीम महाराष्ट्र देशा – नोटाबंदीला ८ नोव्हेंबरला वर्ष होत आहे त्यापार्श्वभूमीवर देशभरामध्ये मोदी सरकारवर टीका होत असताना ,राजस्थानचं वसुंधरा राजे सरकार ८ नोव्हेंबर रोजी ...