Politics

रस्त्यावर खड्डेच पडलेत , आभाळ तर कोसळलं नाही : पाटील

टीम महाराष्ट्र देशा – रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, असं विधान राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. परभणीत पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर ...

मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआची निर्मिती;नितीन गडकरींची भन्नाट कल्पना

मुंबई : मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआ तयार करण्याची भन्नाट कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे .मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआ तयार केल्यास शेतकऱ्यांना ...

मनसे आणि सेना कार्यकर्ते भिडले

टीम महाराष्ट्र देशा – फेरीवाला मुद्यावरुन काँग्रेस मनसेनंतर आता मनसे विरुद्ध सेना चांगलाच संघर्ष पेटलाय.काल रात्री उशीरा मुंबईतील पायधुनी भागात शिवसेनेच्या मांडवी शाखेत फेरीवाला विषयावरून ...

२४ तासाच्या आतच हार्दिक पटेलचा दुसरा व्हिडीओ व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा – पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा एक व्हिडीओ समोर आल्याने निवडणुकीमुळे तापलेल्या गुजरातमध्ये आता जोरदार खळबळ उडाली आहे , अशात आता ...

कर्जमाफीचे तीन तेरा अन मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची नवीन खैरात

टीम महाराष्ट्र देशा – कर्जमाफीचे तीन तेरा वाजले असतानाच मुख्यमंत्री यांनी नियमित कर्ज परत करणा-यांना प्रोत्साहनपर दिली जाणारी पंचवीस हजार रूपये रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासन ...

चाळीसगाव तालुक्यातील जलयुक्त शिवाराची कामे जिल्ह्यात रोल मॉडेल ठरणार – राम शिंदे

जळगाव- चाळीसगाव येथील शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून या अभियानामुळे महाराष्ट्राची देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात ...

वसंतदादामुळेच शरद पवार त्यावेळी मुख्यमंत्री झाले डॉ. पतंगराव कदमांचा गौप्यस्फोट

टीम महाराष्ट्र देशा- वसंतदादांचे सरकार शरद पवार यांनी पाडले, मात्र यानंतर ज्यावेळी वेळ आली तेव्हा शरद पवारांशिवाय पर्याय नाही, राज्य चालविण्यासाठी पुढे दुसरी योग्य व्यक्ती ...

आज ठरणार मनसेच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांच भवितव्य

मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांच भवितव्य आज ठरणार आहे. त्या सहा नगरसेवकांची आज कोकण विभागीय आयुक्तांपुढे ही सुनावणी होणार आहे. संबंधित नगरसेवकांना ...

शिक्षण हे डोक्यावरील पदरापेक्षा जास्त महत्वपूर्ण – शशी थरूर

टीम महाराष्ट्र देशा – निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. आता याप्रकरणात काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर ...

सभा घेणारच…. ती ही ठाण्यातच!

टीम महाराष्ट्र देशा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 18 नोव्हेंबरला ठाण्यात होणाऱ्या सभेच्या जागेवरुन वाद सुरु आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सभा घेण्यासाठी मनसे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!