Share

आज ठरणार मनसेच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांच भवितव्य

Published On: 

मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांच भवितव्य आज ठरणार आहे. त्या सहा नगरसेवकांची आज कोकण विभागीय आयुक्तांपुढे ही सुनावणी होणार आहे. संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविणे या मनसेनं केलेल्या मागण्यांवर आज सुनावणी होणार आहे.

नगरसेवकांचे पक्षांतर बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी मनसेन याचिका दाखल केली आहे. तसेच नगरसेवकांचे अधिकार गोठवण्याचीही मागणी याचिकेद्वारे मनसेनं केली. आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!