Politics

कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधीचा अर्ज दाखल; राहुल यांची ‘ताजपोशी’ निश्चित

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास त्यांनी अर्ज दाखल केला ...

राज ठाकरे म्हणजे ‘बुझा हुआ दिया’-वारीस पठाण

सोलापूर: मनसेची हिम्मत असेल तर त्यांनी येऊन तोडफोड करावी मग तुम्हाला दाखवतो म्हणत एमआयएम आमदार वारीस पठाण यांनी अनधिकृत फेरीवाला आंदोलनावरून मनसेवर निशाना साधला ...

‘मेक इन महाराष्ट्र आहे की फुल इन महाराष्ट्र’; भाजपच्या ट्विटर वरून मुख्यमंत्र्यांवरच टिका

टीम महाराष्ट्र देशा : विविध योजना आणि सरकारच्या धोरणांवर विरोधी पक्षांकडून कडाडून टिका केली जात आहे. सोशल मिडीयावर देखील मुख्यमंत्री आणि भाजपला टार्गेट केलं ...

गुजरातमध्ये शहीद जवानाच्या मुलीला पोलिसांनी नेले फरफटत

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या १५ वर्षापासून शहीद जवानाच्या कुटुंबियांना सरकारने मदतीच आश्वासन देवूनही ते मिळत नसल्याने जाब विचारायला गेलेल्या शहीद जवानाच्या मुलीला अपमानास्पद वागणूक ...

अशोक चव्हाण खूप गोष्ठी चांगल्या करतात, मात्र घोटाळेही – पतंगराव कदम

सांगली: ‘शंकरराव चव्हाण असो की अशोक चव्हाण सगळे चव्हाण आमच्या कुंडलीतच आहेत, अशोक चव्हाण हे खूप गोष्ठी चांगल्या करतात, पण मध्येच काही घोटाळेही करतात; ...

 ‘शत्रूचा शत्रू… तो आपला मित्र’ ; कोल्हापुरात चव्हाण- शेट्टी भेट

टीम महाराष्ट्र देशा – ‘शत्रूचा शत्रू… तो आपला मित्र’ या नात्याने आज कोल्हापुरात वेगळीच राजकीय खलबत पाहिला मिळाली .काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वाभिमानी शेतकरी ...

काँग्रेस नेहरूंना तर भाजपा सावरकरांना विसरलेत !

शाम पाटील ( औरंगाबाद) – काँग्रेस आणि भाजपा दोघेही आपल्या आपल्या विचारांवर ठाम नाहीत.गुजरात निवडणुक भाजपसाठी आणि काँग्रेस साठी अस्मितेचा विषय ठरलीआहे स्वतः पंतप्रधान मोदी ...

खा. सुप्रिया सुळे यांनी केली सरकारची पोलखोल !

यवतमाळ : सरकारची खोटी आश्वासने आणि फसव्या योजनांचे वास्तव यवतमाळच्या मडकोना गावात समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोटया आश्वासनामुळे ...

मी भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या

टीम महाराष्ट्र देशा – आपण भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या आहेत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ...

आम्ही तरी बोलका पंतप्रधान निवडून दिला पण तुम्ही…अमित शहांचा कॉंग्रेसला टोला

टीम महाराष्ट्र देशा – गुजरात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. आरोप- प्रत्याआरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा देखील गुजरात निवडणुकीच्या रिंगणात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!