Politics
दुकानांचे फलक मराठीत करा, मनसेने दिला इशारा
पुणे : सर्व सरकारी कार्यालयाचे कामकाज मराठीत करण्यात यावे, महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांचे फलक मराठीत असावेत या महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार शहरातील सरकारी कार्यालये, महामंडळे, हॉटेल, ...
सिंचन घोटाळ्याप्रकरणी नागपुरात 4 गुन्हे दाखल
नागपूर – राज्यभरात खळबळ उडवून देणा-या बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज,मंगळवारी नागपुरातील सदर पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले यातील धक्कादायक ...
लवकरच नाशिकमध्ये सुरु होणार हवाई सेवा
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या केंद्र सरकारच्या उड्डाण योजने अंतर्गत नाशिक मध्ये डिसेंबर अखेरीस विमान प्रवास सुरु होणार असल्याची चर्चा आहे. १९ ...
शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक; तिसऱ्या दिवसाचीही घोषणाबाजीने सुरवात
नागपूर : शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाचे सुरवातीचे दोन दिवस गदारोळात वाया गेले. तर आज सुद्धा विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यावर सरकार विरोधात ...
प्रश्न राज ठाकरेंचे तर उत्तर शरद पवारांची; पुण्यात रंगणार ऐतिहासिक मुलाखत
पुणे: महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या राजकारणात, समाजकारणात त्याचबरोबर विविध शेत्रात आपला एक वेगळा ठसा उमठ्वणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रोखठोक मुलाखत ...
मार्च मधील आंदोलनात नवा केजरीवाल पैदा होऊ देणार नाही-अण्णा
टीम महाराष्ट्र देशा– जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 23 मार्च पासून पुन्हा एकदा भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन छेडणार असून ,या आंदोलनातून नवीन केजरीवाल पैदा होऊ देणार ...
देशाला ना ‘मोदी’ पाहिजे ना ‘राहुल’- अण्णा हजारे
टीम महाराष्ट्र देशा: जनलोकपाल आंदोलनाने संपूर्ण देशात एक नवी उर्जा निर्माण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे लोकपाल कायद्यासाठी २३ मार्चला पुन्हा मैदानात उतरत ...
मराठा आरक्षण : शिवसेना आमदारांचे विधानभवनात लाक्षणिक उपोषण
नागपूर : मराठा आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी शिवसेनेच्या 4 आमदारांनी आज, मंगळवारी लाक्षणिक उपोषण केले. “फुटबॉल नको आरक्षण द्या” अशा घोषणा देतया आमदारांनी ...
ऐतिहासिक निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना लढणार बलाढ्य भाजपाच्या विरोधात
फुलंब्री – फुलंब्री नगर पंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान होत आहे. आज सकाळी ७.३० ला सुरू झालेले मतदान सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालणार आहे. नगर पंचायतीमध्ये १४ ...
श्रेयवादावरून मुरकुटे-गडाखांमध्ये जुंपली
नेवासा: नुकतेच खुपटी- पुनतगाव रस्त्याचे भूमिपूजन पंचायत समिती सभापती सुनीता गडाख यांच्या हस्ते झाले आहे. यावरून नेवासा तालुक्यात राजकीय चर्चा होत आहे. हा रस्ता ...