Politics
एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ; नवाब मालिकांचा दावा
टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून स्वपक्षावर नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक ...
शनिवार वाड्यावरील ‘एल्गार परिषदे’ची परवानगी रद्द करा – हिंदू आघाडी
पुणे: कोरेगाव- भीमा पराक्रमाच्या 200 व्या वर्षपूर्ती निमित्ताने शनिवार वाड्यावर होणाऱ्या एल्गार परिषदेला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी समस्त हिंदू आघाडीच्या वतीने करण्यात आली ...
महाराष्ट्र हे रेशीम व्यवसायात देशात एक क्रमांकाचे राज्य व्हावे – सुभाष देशमुख
पुणे – शेती व्यवसाय फायदेशीर व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशीलअसून शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी रेशीम शेती प्रभावी उपाय ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन महाराष्ट्र हे रेशीम व्यवसायात देशात एक क्रमांकावर आणण्यासाठी ...
25 वर्षीय एरोनॉटिकल इंजिनियर बनली गावची सरपंच
माजलगाव : 25 वर्षीय ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या एरोनॉटिकल इंजिनियर तरुणीने मंजरथ या गावच्या सरपंचपदाची निवडणूक जिंकली आहे. दोन पुरुष उमेदवारांचा पराभव करून तिने ...
जिग्नेश मेवाणी, उमर खलीद ३१ डिसेंबर रोजी शनिवार वाड्याला भेट देणार
पुणे : गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला चांगली लढत देऊन आमदारकी मिळवणारा जिग्नेश मेवाणी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू, नवी दिल्ली) विद्यार्थी नेता उमर खालिद या ...
शेवगाव गोळीबार प्रकरणी 49 शेतकरी आंदोलकांवर आरोपपत्र दाखल
अहमदनगर : ऊसाला 3 हजार 100 रूपये इतका भाव मिळावा यासाठी शेवगाव तालुक्यातील शेतक-यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान गोळीबार होऊन 2 शेतकरी गंभीर जखमी झाले होते. ...
मुख्यमंत्री राज्याचे दैवत म्हणून काम करतात – प्रसाद लाड
टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोज्वळ चेहरा असून ते राज्यच दैवत म्हणून काम करत आहेत.यामुळे मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या . ...
समृद्धी महामार्गास नाशिकसाठी ‘डेडीकेटेड कनेक्टर’चा विचार – मुख्यमंत्री
नाशिक : नाशिक शहराला नवा आकार देण्याचे काम बांधकाम व्यावसायिकच करू शकतात. शेल्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिकचा ब्रॅण्ड विकसीत करण्याचा प्रयत्न व्हीवा. नाशिकच्या विकासाच्यादृष्टीने समृद्धी ...
विदर्भासाठी पुढाकार घेणा-यास मदत – राजू शेट्टी
नागपूर- वेगळ्या विदर्भाच्या विषयाला मंगळवारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुन्हा हात घातला. विदर्भाच्या मुद्यावर कुणी पुढाकार घेतल्यास त्याला नक्की मदत करू ...
२५ वर्षांची सत्ता राखण्यात शिवसेना आमदाराला यश
जेऊर: संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जेऊर ग्रामपंचायच्या पंचवार्षिक निवडणूकीत पारंपारिक पाटील गटाने बागल गटाचा दारूण पराभव केला असून सरपंचपदा सह १५ पैकी १५ ...