Pune

कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या काळात त्यांचे नेतेच सरकारी योजनांचे लाभार्थी – मुख्यमंत्री

पुणे: कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या काळात त्यांचे नेतेच सरकारी योजनांचे लाभार्थी होते. त्यामुळे लाभार्थ्यांचे फोटो देऊन जाहीरात छापण्याची त्यांची हिंमत झाली नाही. आम्ही लाभ जनतेपर्यंत पोहचवले ...

शिवसेनेनं सरकारचा पाठींबा काढला तर शरद पवारांना भेटणार – आठवले

पुणे: शिवसेनेन राज्य सरकारचा पाठींबा काढला तरी सरकारला काही फरक पडणार नाही. तसेच ते सत्तेतून बाहेर पडल्यास आपण शरद पवार यांना भेटून सरकारसाठी पाठींबा ...

कीर्तनकार शेलारमामांच्या नावाचे सूवर्णपदक तूर्त रद्द

पुणे-  फक्त शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्णपदक, असा फतवा काढल्यानंतर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल मागे घेतले आहे. विद्यापीठाने कीर्तनकार ...

शिष्यवृत्तीसाठी मूलभूत अधिकाराला बाधा न येता विद्यार्थ्याची निवड करावी – विनोद तावडे

मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणा-या शेलारमामा सुवर्णपदकासाठी तो विद्यार्थी शाकाहारी असावा अशी अट असेलेले परिपत्रक विद्यापीठाने जारी केले असले ...

बिर्याणी खाऊन भीम आर्मीने केला सुवर्णपदकासाठीच्या ‘त्या’ अटीचा निषेध

पुणे : पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसमोरच बिर्याणी खात विद्यापीठाच्या वादग्रस्त सुवर्णपदकासाठीच्या शाकाहारी अटीविरोधात भीम आर्मीनं वेगळ्या पद्धतीनं आपला निषेध नोंदवला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ...

मूलभूत अधिकारांतर्गतच विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी – विनोद तावडे

टीम महाराष्ट्र देशा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणा-या शेलारमामा सुवर्णपदकासाठी तो विद्यार्थी शाकाहारी असावा अशी अट असेलेले परिपत्रक विद्यापीठाने जारी केले ...

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; ३ ठार

मुंबई: मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या चारचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चारचाकीचे मोठे ...

चिमुरडीच्या गुप्तांगाला चटके देणाऱ्या महिलेस अटक

पुणे – स्वयपाक करत असताना मसाल्यात पाणी सांडल्यामुळे चार वर्षाच्या चिमुरडीच्या गुप्तांगासह सर्व अंगावर चटके देणा-या महिलेविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

शेतकऱ्यांचा मृत्यू किटकनाशकांमुळे नाही तर अती दारु पिल्याने; राजू श्रॉफ

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये कीटकनाशक फवारणीवेळी विषबाधा झाल्याने अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र शेतकऱ्याचा मृत्यू विष पिल्यामुळे किंवा अती दारु पिल्यामुळे ...

पुणे विद्यापीठ शाकाहार प्रकरण;तो वादग्रस्त पुरस्कार कायमस्वरुपी रद्द होणार ?

पुणे : सुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी, निर्व्यसनी बना असं पत्रकच पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता विद्यापीठ प्रशासनाकडून शेलारमामांच्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!