Maharashtra
जाणून घ्या गणेशाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त
लाखो भाविक आपल्या लाडक्या गणेशाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण आता जवळ आला आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश स्थापनेची तयारी अंतिम टप्यात आली ...
मोहर्रम मिरवणुकीदरम्यान दुर्गामूर्तींच्या विसर्जनावर बंदी
कोलकाता : मोहर्रम मिरवणुकीदरम्यान यंदाही दुर्गामूर्तींच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे केली. दुर्गा पूजा आयोजकांबरोबर झालेल्या एका ...
बेरोजगारी संपवण्यासाठी शिवसेनेचा हा ‘फंडा’
पुणे : युवकांच्या देशात बेरोजगारी ही मोठी समस्या असल्याचा दावा पुणे युवासेना शहराध्यक्ष किरण साळी यांनी केला आहे. युवकांनी फसव्या जाहिरातींना बळी न पडता ...
सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी शिक्षणमंडळाचे ऑनलाईन प्रिपरेशन पोर्टल
पुणे : उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी, जेईई व नीट परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करता यावी, याकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक ...
बेकायदा मांडव उभारलेल्या १४० मंडळांना महापालिकेची नोटीस
पुणे : गणेशोत्सवासाठी शहरात जोरदार तयारी सुरू असून अनेक गणेश मंडळांकडून मांडव टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, परवाने न घेता बेकायदेशीरपणे रस्त्यावर खड्डे खोदून ...
गणेश मूर्ती बनवण्याचा पुण्यात असा रेकॉर्ड…
पुणे : यंदा सार्वजनिक गणेश उत्सव आपले शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्ताने पुणे शहरात विविध कार्यक्रम साजरे होत आहेत.यंदाचे वर्ष गणेश ...
५० हजारांची लाच घेताना मंडलाधिका-याला अटक
पुणे : दौंड तालुक्यातील यवत येथील मंडलाधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. हरकतीचा निकाल तक्रारदार शेतकऱ्याच्या बाजूने देण्यासाठी व फेरफार उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ...
विद्यापीठाच्या नामांतरासाठी धनगर कृती समितीचा सोमवारी मोर्चा
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यासाठी आणि एसटी वर्ग आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती धनगर ...
होय ‘राईट टू प्रायव्हसी’ हा मूलभूत अधिकार आहे
व्यक्तिगत गोपनियता हा मुलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ‘आधार’साठी बायोमेट्रिक पद्धतीने माहिती घेणे म्हणजे व्यक्तिगत गोपनियतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचा ...
कुलगुरूंच्या लेखी अश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी सोडले उपोषण
पुणे : सावित्राबाई फुले विद्यापीठाकडे जबाबदारी असलेल्या सेट परीक्षेचा निकाल काही दिवसापुर्वी जाहीर निकालामध्ये एकूण २५०० विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पात्र असून सुद्धा अपात्र दाखवले आहे. ...