Maharashtra
दौंड-सोलापूर दरम्यान १ नोव्हेंबरपासून ब्लॉक; गाड्यांमध्ये बदल
पुणे : दौंड-कुर्डुवाडी-सोलापूर सिंगल लाईन विभागात वाशिंबे आणि जेऊर दरम्यान ट्रॅकच्या कामासाठी एक नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी रोज एक तास ४५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार ...
संगमनेरमध्ये वीज वितरणच्या विरोधात काँग्रेसच्या रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर : महावितरण वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक बंद केलेल्या रोहित्रांमुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील सुमारे पाच हजार शेतक-यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ...
भन्साळींच्या पद्मावती प्रदर्शनासाठी राजपूत समाज संघटनेकडून निषेध
पुणे:- राजपूत समाज संघटना पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने पुणे जिल्ह्यात पद्मावती चित्रपटाचे एकही पोस्टर अथवा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश ...
संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून अवयवदानाचा संकल्प
लातूर : अवयवदान काळाची गरज निर्माण झालेली असून अवयवदान जागृती मोहिम शासनाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. लातूर जिल्हयात गेल्या काही दिवसापूर्वी किरण ...
माकप पुरस्कृत हिंसेच्या विरोधात 11 नोव्हेंबर ला अभाविपचा मोर्चा
पुणे:- अभाविपच्या कार्यकर्त्यांवर केरळ मध्ये होणाऱ्या हिंसाचाराविरोधात अभाविप कडून राष्ट्रीय स्तरावर महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.केरळची राजधनी तिरुवनंतपुरम येथे 11 नोव्हेंबर रोजी हा मोर्चा ...
मुंबईत फेरीवाल्यांकडून मनसे विभागाध्यक्षावर हल्ला
मुंबई: मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मनसे विभागाध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ...
अंबाजोगाई तालुक्यातील 12 पैकी 6 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा
परळी: ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या टप्या प्रमाणेच दुसर्या टप्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे घवघवीत यश मिळाले आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत अंबाजोगाई तालुक्यातील 12 पैकी 6 ग्रामपंचायती राष्ट्रवादी ...
राज्यकर्त्यांच्या कर्जमाफीचे श्रेय घेण्याच्या घाईनेच गडबडी झाली; शिवसेनेची भाजपवर टीका
राज्य सरकारकडून देण्यात आलेली शेतकरी कर्जमाफी वेगवेगळ्या कारणांनी वादात सापड्ताना दिसत आहे. याचमुद्द्यावरून विरोधकांकडून फडणवीस सरकारला टार्गेट केल जात आहे. आता सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या ...
भांडारकर प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या सर्व 72 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता
पुणे : भांडारकर संस्थेतील तोडफोड प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. पुणे सत्र न्यायालयाने संभाजी ब्रिगेडच्या सर्व 72 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता ...
फडणवीस हे आतापर्यंतचे सर्वात बालिश मुख्यमंत्री – पवार
मुंबई:कर्जमाफीच्या मुद्यावरून भाजप सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत असताना ‘राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंतचे सर्वाधिक बालिश मुख्यमंत्री आहेत,”अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद ...