Maharashtra
कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघअध्यक्षपदी डॉ. आत्माराम कुंभार्डे
नाशिक : नाशिक जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहघ मर्यादित संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. आत्माराम कुंभार्डे तर उपाध्यक्षपदी अनंतराव बोराडे यांची बिनविरोध निवड झाली. संघाच्या कार्यालयात ...
नाशिकच्या रंजिता शर्मा यांना मिसेस महाराष्ट्र पॉप्युलरचा बहुमान
नाशिक : सौंदर्य आणि बुध्दीमतेच्या निकषात महाराष्ट्र २०१७ च्या अंतिम फेरीत धडक मारणा-या नाशिकच्या रंजीता शर्मा यांना मिसेस महाराष्ट्र पॉप्युलर २०१७ हा बहुमान मिळाला ...
कॉंग्रेस मुक्त भारताऐवजी गरीबी, जाती-पाती मुक्त भारताचा नारा हवा – मीरा कुमार
पुणे :आज काँग्रेस मुक्त भारत असा नारा काहीजण देत आहेत. परंतु काँग्रेसमुक्त भारतापेक्षा गरीबीमुक्त भारत, जाती-पातीमुक्त भारत, संप्रदाय मुक्त भारत असा नारा का दिला ...
तर आम्ही केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो – शिवसेना
मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रंगलेला वाद थांबताना दिसत नाही. कारण दोन दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवल ...
जिल्हा बँकेच्या 21 कोटींच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅंकेचा नकार
नाशिक : नोटाबंदी झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या 341 कोटींपैकी रिझर्व्ह बॅंकेने 320 कोटी रुपये स्वीकारले मात्र उर्वरीत 21 कोटी रुपये स्वीकारण्यास नकार दिला असल्याचे वृत्त ...
चांदा ते बांदा योजनेतील कामांना वेग द्या- सुधीर मुनगंटीवार
टीम महाराष्ट्र देशा : चंद्रपूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये रिसोर्स बेस्ड इंटेंसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम “चांदा ते बांदा” या योजनेअंतर्गत राबविण्यात येत ...
भाजप प्रगत महाराष्ट्राला अधोगतीकडे घेवून जाण्याचे काम करत आहे – विखे पाटील
टीम महाराष्ट्र देशा: प्रगत महाराष्ट्राला अधोगतीकडे घेवून जाण्याचे काम भाजप सरकार करत असल्याची टीका विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांना देण्यात ...
लोहगड किल्ल्यावर ३ नोव्हेंबरला भव्य दीपोत्सवाचे आयोजन
पुणे : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड किल्ल्यावर ३ नोव्हेंबरला भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले ...
शहरातील धार्मिक स्थळांवर कारवाई पूर्वी फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी
अहमदनगर : उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शहरात धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी केलेले चुकीचे सर्व्हेक्षण व नि:पक्षपातीपणे कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढून ...
शेतकरी आक्रोश समितीतर्फे २ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतक-यांचा झालेला अपमान व कर्जमुक्ती प्रकरणी होत असलेली टाळाटाळ, शेतीमालाला हमीभाव आणि शेतक-यांच्या इतर मागण्यांकडे सरकार ...