Maharashtra
रत्नागिरीच्या पुलोत्सवात सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी यांचा सन्मान
रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या दहाव्या पुलोत्सवात प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांना पुलोत्सव सन्मान, तर जितेंद्र जोशी यांना पुलोत्सव तरुणाई ...
सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात चटणी फेकून एटीएमचे पैसे नेणाऱ्या व्हॅनची लूट
सोलापूर- एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणारी व्हॅन दरोडेखोरांनी लुटली आहे. सुरक्षारक्षकांच्या डोळ्यात चटणी टाकून ७० लाख रुपयांची रक्कम लुटल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ...
यवतमाळ व पुसद येथे युवकांची हत्या.
यवतमाळ(संदेश कान्हु,यवतमाळ )- शहरातील पाटीपुरा परिसरात एका सव्वीस वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करणात आली आहे.३१ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अनिल उर्फ हनीसिंग ...
सरकारला पाठिंबा देणारे अदृश्य हात राष्ट्रवादीचे नाहीत- तटकरे
टीम महाराष्ट्र देशा –सरकारला पाठिंबा देणारे अदृश्य हात राष्टवादीचे नाहीत असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलंय. आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा या कार्यक्रमात ...
मनसेला घाबरून संजय निरुपम घराबाहेर पडू शकले नाही – शालिनी ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम घराबाहेर पडू शकलेले नाहीत, असा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला ...
डी एस कुलकर्णींवर आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
टीम महाराष्ट्र देशा – पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींविरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई करायला सुरूवात केलीय. आज सकाळी डीएसकेंच्या सेनापती बापट मार्गवरच्या घरी ...
शिवसेनाही परप्रांतीयांच्या मतांसाठी लाचार – बाळा नांदगावकर
टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेने अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्दय़ावर ना पालिकेत तोंड उघडले ना रस्त्यावर काही ‘करून दाखवले’. यातून शिवसेनाही परप्रांतीयांच्या मतांसाठी किती लाचार आहे तेच ...
निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा,
टीम महाराष्ट्र देशा – निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी अचानकपणे मध्यावधीचे ...
२ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद आरटीआय मधून सत्य उघड
टीम महाराष्ट्र देशा- गेल्या काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंही 2000 रुपयांच्या नोटांची मर्यादित छपाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच 2 हजार रुपयांच्या ...
मोदींनीच केले’ होते ’‘आयसिसचा हस्तक काम करत असलेल्या त्या रुग्णालयाचे उद्घाटन
टीम महाराष्ट्र देशा – आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून गुजरातमधील एका तरूणाला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद ...