Share

सरकारला पाठिंबा देणारे अदृश्य हात राष्ट्रवादीचे नाहीत- तटकरे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –सरकारला पाठिंबा देणारे अदृश्य हात राष्टवादीचे नाहीत असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलंय.
आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा या कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी आपली भूमिका मांडली. उद्या काहीही झालं तरी, भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही असं तटकरेंनी स्पष्ट केलं.
दिल्लीत शरद पवारांच्या शब्दाला वजन आहे. वाजपेयींच्या काळात काँग्रेसकडून पवारांवर जास्त टीका झाली पण देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांला पवारांकडून मार्गदर्शन मिळलं असंही तटकरे म्हटलंय.सत्तेत राहून विरोध करण्याची शिवसेनेची भूमिका त्यांच्याच अंगलट आल्याचंही तटकरेंनी सांगितलं. प्रभावी विरोधकाची भूमिका आम्ही बजावलीये. शरद पवारांच्यामागे महाराष्ट्राची ताकद उभी करण्यात अपयशी ठरल्याची कबुलीही तटकरे यांनी दिली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!