Maharashtra

ऊस दराचा मुद्दा आणखी पेटणार; शेतकरी संघटना आणि सरकारमधली बैठक मोडली

टीम महाराष्ट्र देशा- ऊस दराबाबत शेतकरी संघटना आणि सरकारमधली बैठक निष्फळ ठरली आहेत. त्यामुळं आता ऊस दराचं आंदोलन आणखी तीव्र होणार अशी चिन्हं आहेत. ...

पालिका आयुक्तांना तुरुंगात टाकल्याशिवाय सुधारणा होणार नाही – उच्च न्यायालय

मुंबई : सण उत्सवातील बेकायदेशीर मंडपावरुन मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिका आणि मुंबई महापालिकेची चांगलीच कानउघडणी केली आहे. एखाद्या पालिका आयुक्ताला तुरुंगामध्ये टाकल्याशिवाय ...

न्यायालयाचे निर्देश पाळा, आम्ही शांत राहू- राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा – .एल्फिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेनं अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोर्चा काढला. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली.फेरीवाल्यांप्रश्नी न्यायालयाचे ...

निर्यातक्षम पिकांची मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

नाशिक : निर्यातक्षम फळ व भाजीपाला अशा 15 प्रकारच्या पिकांची नोंदणी करण्यासाठी अपेडाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. याअंतर्गत 30 नोव्हेंबर 2017 पर्यत नोंदणी ...

फेरीवाल्यां विरोधात पुण्यातही मनसेचे खळखट्याक

टीम महाराष्ट्र देशा– एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम ...

पुणे महामार्गावर कंटेनर पलटी, चालक किरकोळ जखमी

सातारा : पुणे महामार्गावर बेंगरुटवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील ब्लॅक स्पॉट एस कॉर्नरवर हुबळीहुन मुंबईकडे साखर घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाला. या अपघातात चालक ...

शिवसेनेचा “चला सत्ता सोडू या” कार्यक्रम जोरात – राधाकृष्ण विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा –  राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ‘घोटाळेबाज भाजपा’ नावाची पुस्तिका वितरित करून भाजपा वर अत्यंत गंभीर आरोप केलेत.मात्र शिवसेनेची ...

पुण्यात मनसेचा राडा

टीम महाराष्ट्र देशा – मुंबई नंतर पुण्यात देखील  मनसे कार्यकर्ते  फेरीवाल्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. पुण्यातील सिंहगड रस्ता व फर्गुसन रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक ...

जलयुक्त शिवार अभियानातंर्गत १३५ कोटींची कामे होणार

टीम महाराष्ट्र देशा –  जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तिसऱ्या टप्प्यात जिल्हयातील 206 गावांमध्ये 135 कोटी रुपये खर्चाची 6358 कामे होणार आहे. या कामांच्या आराखड्यास आज जिल्हाधिकारी ...

कर्जमाफी अर्ज अपलोडिंगमध्ये धुळे जिल्हा अव्वल

टीम महाराष्ट्र देशा –बँकेत कर्ज घ्यायला गेलेल्या शेतक-याला बहूतेक वेळा वाईट अनुभव येतो कर्जासाठी वारंवार फे-या माराव्या लागतात. मात्र धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!